Saturday, December 26, 2015

लॉकनेस (Lochness)

तळ्यावर उतरून
चमचमते  आहे
अथांग आकाश

**

अनंत ढवळे

एक हायकू

बोचरा वारा
धुराळलेले शहर
एक संदिग्ध संध्याकाळ

अनंत ढवळे

1

स्वप्नात उठून बसलो आता प्रश्न पडलाय - हे खरंय  की ह्या आधी पाहिलेलं     ..  अनंत ढवळे