तळ्यावर उतरून
चमचमते आहे
अथांग आकाश
**
अनंत ढवळे
चमचमते आहे
अथांग आकाश
**
अनंत ढवळे
BY:
मराठी हायकू - अनंत ढवळे /
Marathi Haiku by Anant Dhavale /
アナット・ダヴァレが書いたマラーティー語の俳句anantdhavale@gmail.com
एकसाथ हलू लागलेत गुप्त संदेशातनं आदेश मिळाल्यासारखे हजारो झाडमाथे - अनंत ढवळे