Sunday, February 24, 2019

1

लहानशा गावातल्या
माध्यान्हातले संथपण
किती सार्वत्रिक


--

अनंत ढवळे

एकटेपण

उन्हावर तरंगून
इथवर पोचले आहे
झाडांचे एकटेपण 



 अनंत ढवळे
  

1

धूरही गोठून जावा अशी पडली होती यंदा थंडी  .. अनंत ढवळे