BY: मराठी हायकू - अनंत ढवळे / Marathi Haiku by Anant Dhavale / アナット・ダヴァレが書いたマラーティー語の俳句anantdhavale@gmail.com A non-commercial, literary blog. All rights reserved. Copyright © Anant Dhavale
BY: मराठी हायकू - अनंत ढवळे / Marathi Haiku by Anant Dhavale / アナット・ダヴァレが書いたマラーティー語の俳句anantdhavale@gmail.com
नंतरचं आभाळ आधीच्या आभाळाची सहेतुकता मोजत फिरणारं
-
अनंत ढवळे
एवढी जमावळ त्यात आप-पर उणे-दुणेचुकार हिशेब
उन्हाळ-धर्मी झोप तरंगते आहे डोळ्यांवर अर्धवट मृत्यूसारखी
.
नंतरचं आभाळ आधीच्या आभाळाची सहेतुकता मोजत फिरणारं - अनंत ढवळे