Friday, March 13, 2026

1

नंतरचं आभाळ
आधीच्या आभाळाची सहेतुकता
मोजत फिरणारं 

-

अनंत ढवळे

1

एवढी जमावळ
त्यात आप-पर उणे-दुणे
चुकार हिशेब 


अनंत ढवळे 

1

उन्हाळ-धर्मी झोप
तरंगते आहे डोळ्यांवर
अर्धवट मृत्यूसारखी 

.

अनंत ढवळे 

1

नंतरचं आभाळ आधीच्या आभाळाची सहेतुकता मोजत फिरणारं  - अनंत ढवळे