वार्यामागून उरलेल्या
धुळीसारखे संदर्भ ठेवून
निघून गेला आहे आणखी एक दिवस
-
अनंत ढवळे
BY:
マラテ 俳句 by Anant Dhavale
anantdhavale@gmail.com
Thursday, June 4, 2020
Subscribe to:
Posts (Atom)
1
गोठलेला हिवाळा वितळण्याची वाट बघतोय एक थिजलेलला विचार -- अनंत ढवळे
-
1. थंड बोचरा वारा मध्येच कुठे पाण्याचा एक ओहोळ दगडी रस्त्यावर संध्याकाळ उतरलेली 2. एक वर्ष निघून गेलंय दाटून राहिलीए आणखी एक पान...
-
दूर-दूर अथांगत जाणारा निळाशार समुद्र निर्मित्र आणि अनिर्बंध - अनंत ढवळे
-
उघड्या बोडक्या टेकडीवर उतरून आलं आहे धूर भरलं आभाळ अनंत ढवळे