1.
थंड बोचरा वारा
मध्येच कुठे पाण्याचा एक ओहोळ
दगडी रस्त्यावर संध्याकाळ उतरलेली
2.
एक वर्ष निघून गेलंय
दाटून राहिलीए
आणखी एक पानगळ
3.
जुने संदर्भ मागे सोडून
निरोप घेताहेत
सप्टेंबरची उन्हे
अनंत ढवळे
BY:
マラテ 俳句 by Anant Dhavale
anantdhavale@gmail.com
गोठलेला हिवाळा वितळण्याची वाट बघतोय एक थिजलेलला विचार -- अनंत ढवळे
छानच !
ReplyDelete