Sunday, August 28, 2022

私の尊敬する読者へのメモ

 このブログは、マラーティー語で書かれた俳句を出版することを目的としています。お気づきかもしれませんが、これらの俳句のほとんどは音節のパターンに従っておらず、時にはより広い意味を持っています。このブログをご覧いただきありがとうございます - Anant Dhavale


Typed with the help of Google Translate. My apologies for any grammatical errors !!


Tuesday, August 9, 2022

 पाणी हलते आहे 

सोबत निळेकरडे आभाळ

काही सुटी पाने 

अनंत ढवळे 


हायकू

रानात दूरपर्यंत

थिजून राहिलेली शांतता

फांदी तुटण्याचा कट्ट आवाज


-


अनंत ढवळे 

1

गोठलेला हिवाळा  वितळण्याची वाट बघतोय  एक थिजलेलला विचार   -- अनंत ढवळे