Friday, February 7, 2025

1

दिवस कलंडून जातोय
लांबत जाते आहे - न केलेल्या
कामांची यादी 


**

अनंत ढवळे 

1

एवढ्या लवकर  उजळून आलंय आभाळ  हे देखील ठीकच  - अनंत ढवळे