Tuesday, May 28, 2013

१.

दूर वर पसरून राहिलेत
जागेपणाचे संदर्भ
पाऊस पडून गेल्यानंतरच्या हवेत

२.

पाण्यावर हलणारं एखादं वलय
दूरात टिटवीचा आवाज
बाकी काहीच नाही

अनंत ढवळे

२८/०५/१३

No comments:

Post a Comment

1

जंगलांच्या आठवणीत बाल्कन्यांमध्ये रमलेले लोक रोपांइतकेच समजदार  . अनंत ढवळे