Thursday, May 30, 2013

चुकत नाही
गवतावर साचलेल्या बर्फातून
अन्न शोधून काढणं

अनंत ढवळे
30/05/2013

No comments:

Post a Comment

1

एकसाथ हलू लागलेत  गुप्त संदेशातनं आदेश मिळाल्यासारखे    हजारो झाडमाथे - अनंत ढवळे