Thursday, April 23, 2026

1

पुण्यातल्या ह्या भागात
खुललेला असतो जागोजागी चाफा
हे गाव चाफेपुर असल्यासारखा 

-

अनंत ढवळे 

No comments:

Post a Comment

1

जंगलांच्या आठवणीत बाल्कन्यांमध्ये रमलेले लोक रोपांइतकेच समजदार  . अनंत ढवळे