Tuesday, April 22, 2025

1

दुरून काहीसे बेरंग 
दिसताहेत हिवाळ्यातले वृक्ष 
हे करडेपण लवकरच बदलणारं 

अनंत ढवळे 

No comments:

Post a Comment

1

तळ्याभवतालचं जग  विखरवून टाकत चालली आहे सुसाट एअर बोट  .. अनंत ढवळे