Tuesday, April 22, 2025

1

एक लहानसा पक्षी 
आजकाल रोज उठवतो झोपेतनं
व्हायला नको ह्या गोष्टीची सवय 


अनंत ढवळे 

No comments:

Post a Comment

1

एवढ्या लवकर  उजळून आलंय आभाळ  हे देखील ठीकच  - अनंत ढवळे