Tuesday, April 22, 2025

1

पावसांच्या थेंबांची लय 
जसे अनोळख्याचे दार वाजवणे
टक टक टक टक टक  

.. 
अनंत ढवळे  

No comments:

Post a Comment

1

तळ्याभवतालचं जग  विखरवून टाकत चालली आहे सुसाट एअर बोट  .. अनंत ढवळे