Thursday, April 4, 2019

1

सावकाश सावल्यांमध्ये
स्तब्ध उभ्या आहेत गाड्या
लुप्त झालेल्या संस्कृतींसारख्या


अनंत ढवळे

No comments:

Post a Comment

1

तळ्याभवतालचं जग  विखरवून टाकत चालली आहे सुसाट एअर बोट  .. अनंत ढवळे