Saturday, April 20, 2019

1

खिडकी, पाऊस
जमलेली पाने
सिंफनी उठत जाणारी

अनंत ढवळे 

No comments:

Post a Comment

1

जंगलांच्या आठवणीत बाल्कन्यांमध्ये रमलेले लोक रोपांइतकेच समजदार  . अनंत ढवळे