Thursday, April 4, 2019

1

रस्त्याकाठची मौज
पाहत जातो आहे
पाहत जाणारा

-

अनंत ढवळे 

No comments:

Post a Comment

1

एकसाथ हलू लागलेत  गुप्त संदेशातनं आदेश मिळाल्यासारखे    हजारो झाडमाथे - अनंत ढवळे