Tuesday, April 23, 2019

1

निरर्थकता वाहून आणते आहे
दूरवरून येणारी
संथशीळ हवा

अनंत ढवळे

No comments:

Post a Comment

1

एकसाथ हलू लागलेत  गुप्त संदेशातनं आदेश मिळाल्यासारखे    हजारो झाडमाथे - अनंत ढवळे