Friday, May 3, 2019

1

माणसे टाळीत
हुंदडताहेत
बाल -उन्हे

-
अनंत ढवळे

No comments:

Post a Comment

1

एकसाथ हलू लागलेत  गुप्त संदेशातनं आदेश मिळाल्यासारखे    हजारो झाडमाथे - अनंत ढवळे