Sunday, May 19, 2019

1

अणूरेणु मोजत
पहाटधुक्यातून
चालत जाणे


-

अनंत ढवळे


No comments:

Post a Comment

1

एकसाथ हलू लागलेत  गुप्त संदेशातनं आदेश मिळाल्यासारखे    हजारो झाडमाथे - अनंत ढवळे