Sunday, May 19, 2019

1

लांबरुंद रस्ता
किंचित गारठा
भर्रकन जाणारी एखादी गाडी


--

अनंत  ढवळे  

No comments:

Post a Comment

1

जंगलांच्या आठवणीत बाल्कन्यांमध्ये रमलेले लोक रोपांइतकेच समजदार  . अनंत ढवळे