Sunday, May 19, 2019

व्हर्जिनिया

व्हर्जिनिया
डोकावत जाते आहे
रस्त्यापलीकडच्या जंगलांतून


-

अनंत ढवळे 

No comments:

Post a Comment

1

जंगलांच्या आठवणीत बाल्कन्यांमध्ये रमलेले लोक रोपांइतकेच समजदार  . अनंत ढवळे