Tuesday, April 22, 2025

1

नीरवतेचा ओघळ 
झऱ्यातून वाहणारं पाणी 
बघणाऱ्याचा अभाव 


.
अनंत ढवळे 

No comments:

Post a Comment

1

जंगलांच्या आठवणीत बाल्कन्यांमध्ये रमलेले लोक रोपांइतकेच समजदार  . अनंत ढवळे