Tuesday, April 22, 2025

1

सोमवारची रात्र 
एकाकी बारमध्ये रेंगाळताहेत   
एकांडे लोक 
.. 

अनंत ढवळे  

No comments:

Post a Comment

1

एकसाथ हलू लागलेत  गुप्त संदेशातनं आदेश मिळाल्यासारखे    हजारो झाडमाथे - अनंत ढवळे