Tuesday, April 22, 2025

1

पावसाळी सकाळ 
महानगरावर धुक्याचं आवरण 
इमारतींची अस्पष्ट भुते  
.. 


अनंत ढवळे  

No comments:

Post a Comment

1

एकसाथ हलू लागलेत  गुप्त संदेशातनं आदेश मिळाल्यासारखे    हजारो झाडमाथे - अनंत ढवळे