Tuesday, April 22, 2025

1

दरीतनं येणारे ध्वनी 
ऐकणाऱ्याच्या मनातले विचार 
टपोऱ्या डोळ्यांची हरणं 

. 
अनंत ढवळे 

No comments:

Post a Comment

1

जंगलांच्या आठवणीत बाल्कन्यांमध्ये रमलेले लोक रोपांइतकेच समजदार  . अनंत ढवळे