Tuesday, April 22, 2025

1

उदासवाणी सकाळ   
दूरवर काही फडफडण्याचा आवाज
दिवसाची संथ सुरूवात 

..

अनंत ढवळे 

No comments:

Post a Comment

1

जंगलांच्या आठवणीत बाल्कन्यांमध्ये रमलेले लोक रोपांइतकेच समजदार  . अनंत ढवळे